टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई अंतर्गत भरती! TATA Mumbai Bharti


TATA Mumbai Bharti 2024 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई अंतर्गत क्लर्क या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे. Tata institute of fundamental research Mumbai Bharti 2024 विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी ही सर्व माहिती वाचून अर्ज करावा.

TATA Mumbai Bharti 2024 रिक्त पदांविषयी सविस्तर माहिती

  • पदाचे नाव – क्लर्क ट्रेनि (अकाउंट्स), क्लार्क ट्रेनि(ऍडमिनिस्ट्रेशन)
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणतेही शाखेची पदवी उत्तीर्ण सभा आणि संगणक आणि टायपिंगचे ज्ञान आवश्यक
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • वेतनश्रेणी – रु.22,000
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in

टाटा मूलभूत संशोधन संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  1. वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एक वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
  3. अर्ज हा दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरच करावा.
  4. अर्जामध्ये आपले सर्व माहिती व्यवस्थित भरावी आणि आपले आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावेत.
  5. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सर्व नोटिफिकेशन्स काळजीपूर्वक वाचावेत.
  6. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदरच करावा.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.

या आणि अशा अनेक भरती शी संबंधित माहितीसाठी तुम्ही भेट द्या सरकारी जॉब्सला आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत करा. पुढे येणाऱ्या सर्व भरती अपडेट साठी सरकारी जॉब ला भेट द्या आणि सरकारी जॉब व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी सरकारी जॉब्स sarkarijobs.digitalpor.in भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!