SBI SO Exam Date : SBI स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत SO स्पेशलिस्ट ऑफिसर भरती अंतर्गत 1513 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख आणि सहाय्यक व्यवस्थापक सिस्टम आणि इतर पदांसाठी होणाऱ्या मुलाखत चे वेळापत्रक जाहीर केले आहे. सहाय्यक व्यवस्थापक सिस्टम पदासाठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. SBI SO भरती मोहिमेअंतर्गत ऐकून 1513 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. IT, वित्त, जोखीम व्यवस्थापन आणि इतर क्षेत्रातील व्यवसायिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे
SBI SO 1513 रिक्त पदांच्या भरतीविषयी सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
SBI SO Exam Date :
या भरती प्रक्रिया द्वारे होणाऱ्या पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यामध्ये ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत या प्रक्रियेचा समावेश आहे तर काही पदांसाठी फक्त मुलाखत होणार आहे. ही ऑनलाईन परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
SIDBI अंतर्गत रिक्त पदांची भरती! SIDBI Bharti 2024
SBI SO विविध पदे
- पदाचे भानाव- असिस्टंट मॅनेजर सिस्टीम पदसंख्या 798
- पदाचे नाव – ड्युटी मॅनेजर सिस्टिम्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी , पदसंख्या – 187
- पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर सिस्टिम्स इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाऊड ऑपरेशन्स, पदसंख्या – 412
- पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर सिस्टम्स नेटवर्किंग ऑपरेशन्स, पदसंख्या – 80
- पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर सिस्टीम आय टी आर्किटेक्ट, पदसंख्या – 27
- पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर सिस्टिम्स इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, पदसंख्या – 7
भारतीय क्रीडा प्राधिकरणात रिक्त पदांची भरती! SAI Bharti 2024