National Fertilizer Bharti 2024 : नॅशनल फर्टीलायझर्स या अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी हे सर्व माहिती वाचून अर्ज करावा.
या आणि अशा येणाऱ्या सर्व सरकारी जॉब्स अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी येथे व्हाट्सअपग्रुप जॉईन करा
National Fertilizer Bharti 2024 या भरतीची सविस्तर माहिती
- पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी
- पदसंख्या – 13
- पात्रता – पात्रताही पदाची आवश्यकतेनुसार आहे (अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी)
- वेतनश्रेणी – Rs.40,000 – Rs.1,40,000 याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.nationalfertilizers.com
- निवड पद्धत – ऑनलाइन लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखत
UPSC 2025 परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर! UPSC Annual Calendar 2025
National Fertilizer Bharti 2024 या भरतीला अर्ज कसा करा
- वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरच्या सर्व नोटिफिकेशन्स काळजीपूर्वक वाचावेत.
- अर्ज हा दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरच करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
https://sarkarijobs.digitalpor.in/bmc-engineer-bharti-2024/
या आणि अशा अनेक भरती शी संबंधित माहितीसाठी तुम्ही भेट द्या सरकारी जॉब्सला आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत करा. पुढे येणाऱ्या सर्व भरती अपडेट साठी सरकारी जॉब ला भेट द्या आणि सरकारी जॉब व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी सरकारी जॉब्स sarkarijobs.digitalpor.in भेट द्या.