MPSC अंतर्गत 132 पदांची नवीन जाहिरात प्रकाशित! MPSC Group A Bharti 2024


MPSC Group A Bharti 2024 : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 132 रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. MPSC अंतर्गत विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाश करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी ही सर्व माहिती वाचूनच अर्ज करावा.

MPSC Group A Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 132 रिक्त पदांविषयी संपूर्ण माहिती

  • पदाचे नाव – विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा
  • पदसंख्या – 135
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार आहे (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात pdf वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Group A Bharti 2024 भरतीला अर्ज कसा करावा

  1. वरती दिलेल्या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एक वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
  3. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सर्व नोटिफिकेशन्स काळजीपूर्वक वाचावे.
  4. अर्जामध्ये आपली माहिती संपूर्ण भरावी.
  5. माहिती भरल्यानंतर सर्व आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावेत.
  6. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदरच करावा.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
  8. अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात pdf वाचावी.

मूळ जाहिरात पीडीएफ – येथे क्लिक करा

या आणि अशा अनेक भरती शी संबंधित माहितीसाठी तुम्ही भेट द्या सरकारी जॉब्सला आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत करा. पुढे येणाऱ्या सर्व भरती अपडेट साठी सरकारी जॉब ला भेट द्या आणि सरकारी जॉब व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी सरकारी जॉब्स sarkarijobs.digitalpor.in भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!