BAMU Exam Timetable 2024 : BAMU डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ च्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर परीक्षा चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. BAMU विद्यापीठाच्या नियमित पदवी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा 26 नोव्हेंबर पासून तर पदव्युत्तर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेची सत्र परिक्षा 15 डसेंबर पासून सुरू होणार आहे. BAMU च्या येणाऱ्या सर्व परीक्षांच्या अपडेट साठी भेट द्या https://sarkarijobs.digitalpor.in.
BAMU Exam Timetable 2024 पदवी आणि पदव्युत्तर वेळापत्रक चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
BAMU Exam Timetable 2024
दरवर्षी पेक्षा यावर्षी BAMU पदवी आणि पदव्युत्तर सत्र परीक्षा लांबणीवर केले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या परीक्षा लांबीवर गेले आहे. महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा 26 नोव्हेंबर पासून घेण्यात येणार आहे आणि उत्तर परीक्षा डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे. अगोदर या परीक्षा 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार होत्या. पण विधानसभा निवडणुकीमुळे अनेक शिक्षण व कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत त्याचबरोबर दिवाळीचे सुट्ट्यांची ह नियोजन झाले होते त्यामुळे या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या परीक्षेचा दिनांक आला आहे पदवीत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 26 नोव्हेंबर पासून सुरू होणार आणि पदव्यूउत्तर परीक्षा डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे.
आर्मी ऑर्डनन्स कोर्प्स अंतर्गत भरती! Army Ordnance Corps Bharti 2024
UPSC ESE अंतर्गत 457 पदांची भरती! UPSC ESE Exam Bharti 2025